व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२३-२९ मे
  • गीत ४३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते—शक्य असल्यास घरमालकाने विचारलेल्या प्रश्‍नाचं उत्तर देणारं वचनं शोधण्यासाठी JW लायब्ररी वरील सर्च फिचरचा वापर करा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १२९-१३० परि. ११-१२—शक्य असल्यास JW लायब्ररीचा वापर करून बायबल अभ्यासाची कशी तयारी करता येईल ते बायबल विद्यार्थ्याला थोडक्यात दाखवा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५५

  • आपण JW लायब्ररी कोणकोणत्या गोष्टींसाठी वापरू शकतो”—भाग २: (१५ मि.) चर्चा. वेगवेगळे बायबल डाऊनलोड करा व मॅनेज करा आणि बायबल व प्रकाशनांमध्ये शोधा हे व्हिडिओ दाखवा आणि थोडक्यात चर्चा करा. मग लेखातील शेवटच्या उपशीर्षकावर चर्चा करा. श्रोत्यांनी JW लायब्ररीचा प्रचारकार्यात आणखी कोणत्या प्रकारे वापर केला आहे हे त्यांना विचारा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाची इच्छा पाठ ५-७

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ५२ आणि प्रार्थना