३० मे-५ जून
स्तोत्रे २६-३३
गीत २३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवाकडे धैर्य मागा”: (१० मि.)
स्तो २७:१-३—यहोवा कसा आपला प्रकाश आहे यावर विचार केल्याने आपल्याला धैर्य मिळेल (टेहळणी बुरूज१२ ७/१५ पृ. २२-२३, परि. ३-६)
स्तो २७:४—खऱ्या उपासनेसाठी कदर बाळगल्यामुळे आपल्याला धैर्य मिळते (टेहळणी बुरूज१२ ७/१५ पृ. २४, परि. ७)
स्तो २७:१०—दुसऱ्यांनी जरी सोडलं तरी यहोवा आपल्या सेवकांना साहाय्य करायला नेहमी तयार असतो (टेहळणी बुरूज१२ ७/१५ पृ. २४, परि. ९-१०)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
स्तो २६:६—दाविदासारखं आपण लाक्षणिक अर्थाने यहोवाच्या वेदीला फेरा कसा मारतो? (टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. ५, परि. २)
स्तो ३२:८—यहोवाकडून समजबुद्धी मिळवण्याचा एक फायदा काय आहे? (टेहळणी बुरूज०९-E ६/१ पृ. ५, परि. ३; टे.बु.०८ १०/१५ पृ. ४ परि. ८)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ३२:१-३३:८
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) kt—पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) ओळखीच्या व्यक्तीला JW लायब्ररी मधून बायबल अभ्यास कसा चालवला जातो? हा व्हिडिओ दाखवून बायबल अभ्यासासाठी निमंत्रण कसं द्यायचं याचं प्रात्यक्षिक दाखवा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) यहोवाची इच्छा धडा ९—JW लायब्ररीचा वापर करून सभांची तयारी कशी करता येईल हे बायबल विद्यार्थ्याला थोडक्यात दाखवा.
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.) एक पर्याय म्हणजे इयरबुक मधून शिकलेल्या गोष्टींवर चर्चा करू शकता. (इयरबुक१६ पृ. ११२-११३; १३५-१३६)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाची इच्छा पाठ ८-१०
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४८ आणि प्रार्थना