व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे १-१०

यहोवाबरोबर आपलं शांतीपूर्ण नातं असण्यासाठी येशूचा आदर करणं गरजेचं आहे

यहोवाबरोबर आपलं शांतीपूर्ण नातं असण्यासाठी येशूचा आदर करणं गरजेचं आहे

लोक यहोवा आणि येशूचे शत्रू होतील अशी आधीच भविष्यवाणी करण्यात आली होती

२:१-३

  • राषट्रे येशूचा अधिकार मानणार नाहीत तर स्वतःचाच अधिकार चालवण्याचा प्रयत्न करतील अशी भविष्यवाणी करण्यात आली होती

  • ही भविष्यवाणी येशू पृथ्वीवर असताना पूर्ण झाली पण याची मोठ्या प्रमाणावर पूर्तता आजच्या दिवसात होत आहे

  • स्तोत्रकर्ता म्हणतो की राषट्रे व्यर्थ योजना करत आहेत, म्हणजेच त्यांचा उद्देश कधीच पूर्ण होणार नाही

यहोवाने अभिषिक्त केलेल्या राजाचा आदर करणाऱ्यांनाच फक्त जीवन मिळेल

२:८-१२

  • जे मसीही राजाचा विरोध करतील त्या सर्वांचा नाश होईल

  • पुत्राचा म्हणजे येशूचा आदर करणाऱ्यांना सुरक्षा आणि शांती मिळेल