१४-२० मे
मार्क ९-१०
गीत १६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“विश्वास दृढ करणारा एक दृष्टान्त”: (१० मि.)
मार्क ९:१—काही प्रेषित देवाच्या राज्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल झलक दाखवणारा दृष्टान्त पाहतील असं येशूने वचन दिलं (टेहळणी बुरूज०५ १/१५ पृ. १२ परि. ९-१०)
मार्क ९:२-६—येशूचं रूपांतर झाल्यानंतर त्याला “एलीया” आणि “मोशे” यांच्याशी बोलताना पेत्र, याकोब आणि योहान यांनी पाहिलं (टेहळणी बुरूज०५ १/१५ पृ. १२-१३ परि. ११)
मार्क ९:७—येशू आपला पुत्र असल्याचं यहोवाने स्वतः सांगितलं (“वाणी” अभ्यासासाठी माहिती-मार्क ९:७, nwtsty)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
मार्क १०:६-९—येशूने विवाहाबद्दल कोणतं तत्त्व सांगितलं? (टेहळणी बुरूज०८ २/१५ पृ. ३० परि. ८)
मार्क १०:१७, १८—येशूला “उत्तम गुरुजी” म्हणणाऱ्या मनुष्याला येशूने का सुधारलं? (“उत्तम गुरू” “देवाशिवाय कोणीही उत्तम नाही” अभ्यासासाठी माहिती-मार्क १०:१७, १८, nwtsty)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मार्क ९:१-१३
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.
पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज०४ ५/१५ पृ. ३०-३१—विषय: मार्क १०:२५ मधल्या येशूच्या शब्दांचा काय अर्थ होतो?
ख्रिस्ती जीवन
“देवाने जे जोडलं आहे . . . “: (१५ मि.) चर्चा. प्रेम आणि आदर कुटुंबाला जोडतं हा व्हिडिओ पाहा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १५ परि. १८-२३, पृ. २०६ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४२ आणि प्रार्थना