२८ मे-३ जून
मार्क १३-१४
गीत ३३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“मनुष्याच्या भीतीला बळी पडू नका”: (१० मि.)
मार्क १४:२९, ३१—येशूला नाकारण्याचा प्रेषितांचा हेतू नव्हता
मार्क १४:५०—येशूला पकडण्यात आलं तेव्हा त्याचे सर्व प्रेषित त्याला सोडून पळून गेले
मार्क १४:४७, ५४, ६६-७२—येशूची बाजू मांडण्याचं धैर्य पेत्रकडे होतं. तो काही अंतरापर्यंत येशूच्या मागे गेला पण नंतर त्याने येशूला तीन वेळा नाकारलं (अनुकरण करा अध्या. २३ परि. १४; इन्साईट-२ पृ. ६१९ परि. ६)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
मार्क १४:५१, ५२—‘उघडाच पळून गेलेला’ तरुण कोण होता? (टेहळणी बुरूज०८ २/१५ पृ. ३० परि. ६)
मार्क १४:६०-६२—येशूने महायाजकाच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं का ठरवलं असावं? (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ११९ परि. १०-११)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मार्क १४:४३-५९
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी दिलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सभेला येण्याचं आमंत्रण द्या.
तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि अभ्यासासाठी असलेलं प्रकाशन द्या.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. १७ परि. १७-१८.
ख्रिस्ती जीवन
“यहोवा तुम्हाला धाडसी बनायला मदत करेल”: (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १६ परि. ९-१४, पृ. २२०-२२१ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २६ आणि प्रार्थना