व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मार्क १३-१४

मनुष्याच्या भीतीला बळी पडू नका

मनुष्याच्या भीतीला बळी पडू नका

प्रेषित कठीण प्रसंगाला का बळी पडले?

१४:२९, ३१

  • त्यांना स्वतःबद्दल फाजील आत्मविश्‍वास होता. पेत्रला असंही वाटलं की इतर शिष्यांच्या तुलनेत तो येशूला सर्वात जास्त एकनिष्ठ राहील

१४:३२, ३७-४१

  • ते जागृत राहिले नाहीत आणि त्यांनी प्रार्थनाही केली नाही

पश्‍चात्ताप केलेल्या प्रेषितांना येशूच्या पुनरुत्थानानंतर कोणत्या गोष्टीमुळे माणसांच्या भीतीला बळी न पडता छळ होत असतानाही प्रचार करत राहायला मदत झाली?

१३:९-१३

  • येशूने दिलेला इशारा त्यांनी मनापासून स्वीकारला आणि यामुळे विरोधासाठी व छळासाठी ते तयार झाले

  • ते यहोवावर विसंबून राहिले आणि प्रार्थना करत राहिले—प्रेका ४:२४, २९

कोणत्या परिस्थितींत आपल्या धैर्याची परीक्षा होऊ शकते?