७-१३ मे
मार्क ७-८
गीत ५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“आपला वधस्तंभ उचलून माझ्यामागे चालत राहा”: (१० मि.)
मार्क ८:३४—येशूचं अनुकरण करण्यासाठी आपल्याला स्वतःचा त्याग करण्याची गरज आहे (“त्याने स्वतःला नाकारावं” अभ्यासासाठी माहिती-मार्क ८:३४, nwtsty; टेहळणी बुरूज९२ ११/१ पृ. १७ परि. १४)
मार्क ८:३५-३७—जीवनातल्या महत्त्वपूर्ण गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी येशूने विचार करायला लावणारे दोन प्रश्न विचारले (टेहळणी बुरूज०८ १०/१५ पृ. २६ परि. ३-४)
मार्क ८:३८—येशूचं अनुकरण करण्यासाठी धैर्याची गरज आहे (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ५९ परि. १३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
मार्क ७:५-८—परूशांनी हात धुण्याच्या बाबतीत वादविषय का निर्माण केला? (टेहळणी बुरूज१६.०८ पृ. ३० परि. १-४)
मार्क ७:३२-३५—येशूने ज्या प्रकारे बहिऱ्या माणसावर दया दाखवली त्यावरून आपण काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज०० २/१५ पृ. १७-१८ परि. ९-११)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मार्क ७:१-१५
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. १६ परि. ६-७.
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
“ख्रिस्ताच्या मागे चालत राहण्यासाठी तुमच्या मुलांना तयार करा”: (१० मि.) चर्चा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १५ परि. १०-१७, पृ. २०३ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १३ आणि प्रार्थना