११-१७ ऑक्टोबर
यहोशवा १०-११
गीत ४६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवा इस्राएलच्या वतीने लढतो”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
यहो १०:१३—“याशारच्या पुस्तकात” काय लिहीलं आहे, हे जाणून घ्यायची आपल्याला गरज का नाही? (टेहळणी बुरूज०९ ३/१५ ३२ ¶५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) यहो १०:१-१५ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
“सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—भाऊबहिणींची मदत घ्या”: (१० मि.) चर्चा. ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—यहोवा देत असलेली मदत स्वीकारा—आपल्या भाऊबहिणींकडून’ हा व्हिडिओ दाखवा.
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ०१, मुद्दा ४ (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ ८, प्रश्न ४-५
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३५ आणि प्रार्थना