१३-१९ सप्टेंबर
यहोशवा १-२
गीत ४८ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यशस्वी होण्यासाठी काय करता येईल?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
यहो २:४, ५—हेरांना शोधायला आलेल्या राजाच्या सैनिकांना राहाबने चुकीची माहिती का दिली? (टेहळणी बुरूज०४ १२/१ ८ ¶६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) यहो २:१-१६ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: बायबल—ईयोब २६:७ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ११)
पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक देऊन बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे अभ्यास १६)
ख्रिस्ती जीवन
“आपल्या समजशक्तीला प्रशिक्षण देत राहा”: (१५ मि.) चर्चा. “शुद्ध विवेक टिकवून ठेवा” हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ ६, प्रश्न ३-५
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ५५ आणि प्रार्थना