देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
यशस्वी होण्यासाठी काय करता येईल?
[यहोशवा पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
देवाच्या वचनाचा अभ्यास करा आणि ते आपल्या जीवनात लागू करा (यहो १:७, ८; टेहळणी बुरूज१३ १/१५ ८ ¶७)
यहोवाच्या इच्छेप्रमाणे जगत असताना त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवा (यहो १:९; टेहळणी बुरूज१३ १/१५ ११ ¶२०)
स्वतःला विचारा, ‘कोणकोणत्या परिस्थितीत मला यहोवाकडून मिळणाऱ्या धैर्याची गरज आहे?’