१८-२४ ऑक्टोबर
यहोशवा १२-१४
गीत १७ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“पूर्ण मनाने यहोवाचं ऐका”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
बायबल वाचन: (४ मि.) यहो १२:७-२४ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक देऊन, घरमालकाला बायबल अभ्यास करायला आवडेल का ते विचारा. (शिकवणे अभ्यास ६)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या आणि धडा १ मधून बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे अभ्यास २०)
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ०१, मुद्दा ५ (शिकवणे अभ्यास १८)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
“यहोवाला सतत आपल्यासमोर ठेवा”: (१० मि.) चर्चा. पूर्ण मनाने यहोवाची सेवा करा हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ ९, प्रश्न १-३
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३६ आणि प्रार्थना