२०-२६ सप्टेंबर
यहोशवा ३-५
गीत ४५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“विश्वासाने केलेल्या कामावर यहोवा आशीर्वाद देतो”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
यहो ५:१४, १५—“यहोवाच्या सैन्याचा प्रमुख” कोण आहे असं आपण मानतो? (टेहळणी बुरूज०४ १२/१ ९ ¶२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) यहो ३:१-१३ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
“सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—संशोधनाची साधनं वापरा”: (१० मि.) चर्चा. ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—यहोवा देत असलेली मदत स्वीकारा—संशोधनाची साधनं वापरून’ हा व्हिडिओ दाखवा.
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ०१, प्रस्तावना आणि मुद्दा १-२ (शिकवणे अभ्यास १५)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ ७, प्रश्न १-३
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४० आणि प्रार्थना