देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
विश्वासाने केलेल्या कामावर यहोवा आशीर्वाद देतो
मानवी दृष्टिकोनातून कदाचित यहोवाकडून मिळणारं मार्गदर्शन आपल्याला योग्य वाटणार नाही (यहो ३:१२, १३; इन्साइट-२ १०५; मुखपृष्ठावरचं चित्र पाहा)
मिळालेल्या सूचना पाळण्याच्या बाबतीत नियुक्त बांधवांनी चांगलं उदाहरण मांडलं पाहिजे (यहो ३:१४; टेहळणी बुरूज१३ ९/१५ १६ ¶१७)
यहोवाच्या मार्गदर्शनाचं आपण पालन करतो, तेव्हा तो आशीर्वाद देतो (यहो ३:१५-१७; टेहळणी बुरूज१३ ९/१५ १६ ¶१८)
आजारपणाचा सामना करताना किंवा कठीण परिस्थितीत असतानाही आपण आवेशाने प्रचारकार्यात सहभाग घेतो, तेव्हा यहोवा आपल्या कामावर आशीर्वाद देतो.