२५-३१ ऑक्टोबर
यहोशवा १५-१७
गीत १४ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“तुम्हाला मिळालेल्या अनमोल वारशाचं रक्षण करा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
यहो १७:१५, १८—प्राचीन इस्राएल देशात भरपूर झाडं होती, असं आपण कशावरून म्हणू शकतो? (टेहळणी बुरूज१५ ७/१५ ३२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) यहो १५:१-१२ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि घरमालकाला सभेला यायचं आमंत्रण द्या. (शिकवणे अभ्यास १९)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांपैकी असलेलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास ४)
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ०१, मुद्दा ६ आणि “काही जण म्हणतात” (शिकवणे अभ्यास ९)
ख्रिस्ती जीवन
“चांगलं जग लवकरच येत आहे, हे लोकांना सांगा”: (१५ मि.) चर्चा. जब दुनिया होगी नयी हे खास गीत दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ ९, प्रश्न ४-५
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ६ आणि प्रार्थना