देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
व्यर्थ गोष्टींपासून दूर राहा
डोळ्यांच्या वासनेमुळे आखानने त्याच्या मालकीच्या नव्हत्या अशा गोष्टी घेतल्या (यहो ७:१, २०, २१; टेहळणी बुरूज१० ४/१५ २० ¶५)
आखानने जे केलं त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबाला आणि संपूर्ण इस्राएल राष्ट्राला भोगावा लागला (यहो ७:४, ५, २४-२६; टेहळणी बुरूज९७ ८/१५ २८ ¶२)
आपण आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे (१यो २:१५-१७; टेहळणी बुरूज१० ४/१५ २१ ¶८)
अशा व्यर्थ गोष्टींचा तिरस्कार करा, ज्यांचं नावही देवाच्या नीतिमान जगात असणार नाही.—२पेत्र ३:१३.