४-१० ऑक्टोबर
यहोशवा ८-९
गीत २९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“गिबोनी लोकांकडून आपण काय शिकू शकतो?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
यहो ८:२९—आय शहराच्या राजाचा मृतदेह वधस्तंभावर का लटकवण्यात आला होता? (इन्साइट-१ १०३०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) यहो ८:२८–९:२ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. आणि सहसा घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास २)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला सभेचं आमंत्रण द्या आणि ‘यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात?’ या व्हिडिओबद्दल सांगा. (शिकवणे अभ्यास ११)
भाषण: (५ मि.) इन्साइट-१ ५२०; ५२५ ¶१—विषय: यहोशवाने गिबोनी लोकांशी केलेल्या करारातून आपण काय शिकू शकतो? (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
नम्रतेने वागा (१पेत्र ५:५): (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. मग पुढील प्रश्न विचारा: येशूने सांगितल्याप्रमाणे वल्हांडण सणासाठी पेत्र आणि योहान यांनी कशी तयारी केली? आपल्या मृत्यूच्या आदल्या दिवशी येशूने आपल्या शिष्यांना कशा प्रकारे नम्रतेचा धडा दिला? पेत्र आणि योहान यांनी हा धडा नंतर गंभीरतेनं घेतला होता, हे आपल्याला कसं कळतं? आपणही कोणत्या काही मार्गांनी नम्रता दाखवू शकतो?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ ८, प्रश्न १-३
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३८ आणि प्रार्थना