देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
गिबोनी लोकांकडून आपण काय शिकू शकतो?
गिबोनी लोक इस्राएली लोकांशी हुशारीने वागले (यहो ९:३-६; टेहळणी बुरूज०३ ६/१५ १२ ¶५)
इस्राएली प्रधानांनी यहोवाचा सल्ला घेतला नाही (यहो ९:१४, १५; टेहळणी बुरूज११ ११/१५ ८ ¶१४)
गिबोनी लोकांनी इस्राएली लोकांची नम्रपणे सेवा केली (यहो ९:२५-२७; टेहळणी बुरूज०४ १०/१५ १८ ¶१४)
यहोवाने आपल्यावर कृपा करावी म्हणून गिबोनी लोकांनी नम्रपणे इस्राएली लोकांची सेवा केली. आज आपणही अशीच नम्रता कशी दाखवू शकतो?