६-१२ सप्टेंबर
अनुवाद ३३-३४
गीत ४९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाच्या ‘सर्वकाळाच्या हातांखाली’ सुरक्षित राहा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
अनु ३४:६—मोशेला कुठं पुरलं हे यहोवाने कोणालाच कळू दिलं नाही. यामागे कोणतं कारण असू शकतं? (टेहळणी बुरूज१५ २/१५ ६ ¶६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) अनु ३३:१-१७ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: बायबल—२ती ३:१६, १७ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास १)
पहिली भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक देऊन बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे अभ्यास ३)
ख्रिस्ती जीवन
“कायम जीवनाचा आनंद घ्या! या नवीन साधनाचा सेवाकार्यात वापर करा” (१५ मि.) चर्चा. चला, बायबलमधून शिकू या! हा व्हिडिओ दाखवा. वेळ असेल तर नवीन पुस्तकातल्या काही खास वैशिष्ट्यांबद्दल सांगा. या पुस्तकातल्या प्रत्येक धड्याचं कौटुंबिक उपासनेत किंवा व्यक्तिगतपणे अभ्यास करायचं उत्तेजन द्या.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ ६, प्रश्न १-२
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४८ आणि प्रार्थना