सेवाकार्यासाठी तयार व्हा
चर्चेसाठी नमुने
बायबल अभ्यास सुरू करायची खास मोहीम (सप्टेंबर १-३०)
प्रश्न: कायम आनंदाने जगणं शक्य आहे, असं तुम्हाला वाटतं का?
वचन: स्तो ३७:२९
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: खरा आनंद कशामुळे मिळू शकतो असं वाटतं तुम्हाला?
पहिली भेट:
प्रश्न: दररोजच्या जीवनासाठी व्यावहारिक सल्ला आपल्याला कुठे मिळू शकतो?
वचन: २ती ३:१६, १७
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: जीवन कसं जगावं हे सांगणारं एखादं मार्गदर्शक पुस्तक आहे असं तुम्हाला वाटतं का?
शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?
पुनर्भेट:
प्रश्न: जीवन कसं जगावं हे सांगणारं एखादं मार्गदर्शक पुस्तक आहे असं तुम्हाला वाटतं का?
वचन: यश ४८:१७, १८
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: तुम्हाला मार्गदर्शन हवं असतं तेव्हा तुम्ही काय करता?