व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

जोडीदार निवडण्याआधी विचार करा

जोडीदार निवडण्याआधी विचार करा

शलमोनने अविचारीपणे खोट्या देवांची उपासना करणाऱ्‍या स्त्रियांशी लग्न केलं (१रा ११:१, २; टेहळणी बुरूज१८.०७ १८ ¶७)

या स्त्रियांनी हळूहळू शलमोनचं मन यहोवापासून बहकवलं (१रा ११:३-६; टेहळणी बुरूज१९.०१ १५ ¶६)

यहोवाला शलमोनचा खूप राग आला (१रा ११:९, १०; टेहळणी बुरूज१८.०७ १९ ¶९)

देवाच्या वचनात अविवाहित ख्रिश्‍चनांना “फक्‍त प्रभूमध्ये” लग्न करण्याचा सल्ला दिलाय. (१कर ७:३९) पण फक्‍त एखाद्याचा बाप्तिस्मा झालाय म्हणून तो योग्य जोडीदार आहे असं म्हणता येणार नाही. याचाही विचार करा, की ती व्यक्‍ती तुम्हाला यहोवाची मनापासून सेवा करायला मदत करेल का? ती निदान काही काळापासून तरी यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत आहे का? घाई करू नका, तर लग्नाला होकार देण्याआधी तुमच्या भावी जोडीदाराला चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचा प्रयत्न करा.