२४-३० ऑक्टोबर
२ राजे १-२
गीत ७ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“प्रशिक्षणाच्या बाबतीत एक सुंदर उदाहरण”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२रा २:११—एलीया “वादळातून वर आकाशात गेला” म्हणजे नेमका कुठे गेला? (टेहळणी बुरूज०५ ८/१ ९ ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २रा २:१-१० (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट (३ मि.) संभाषणाच्या नमुन्याच्या विषय वापरून संभाषण सुरू करा. सहसा घेतल्या जाणाऱ्या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल हे दाखवा. (शिकवणे अभ्यास १२)
पुनर्भेट: (४ मि.) संभाषणाच्या नमुन्याच्या विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. (शिकवणे अभ्यास १३)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०७ थोडक्यात, उजळणी आणि ध्येय (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
“कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातली आणखी काही वैशिष्ट्यं”: (१५ मि.) चर्चा. कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातून बायबल अभ्यास चालवत असलेल्या एखाद्या प्रचारकाची थोडक्यात मुलाखत घ्या. त्याला विचारा: या पुस्तकातलं कोणतं वैशिष्ट्य तुम्हाला जास्त आवडलं? व्हिडिओ आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांचा विद्यार्थ्यावर कसा प्रभाव पडत आहे?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ८ ¶१-७; भाग तीन; सुरवातीचा व्हिडिओ
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ६ आणि प्रार्थना