व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

आसासारखंच तुम्हीही धैर्य दाखवत आहात का?

आसासारखंच तुम्हीही धैर्य दाखवत आहात का?

खऱ्‍या उपासनेचं रक्षण करण्यासाठी आसाने आवेशाने काम केलं (१रा १५:११, १२; टेहळणी बुरूज१२ ८/१५ ८ ¶४)

आसाने धैर्य दाखवून रक्‍ताच्या नात्यांपेक्षा उपासनेला जास्त महत्त्व दिलं (१रा १५:१३; टेहळणी बुरूज१७.०३ १९ ¶७)

आसाने चुका केल्या होत्या, तरी यहोवाने त्याच्या चांगल्या गुणांमुळे त्याला आपला विश्‍वासू सेवक म्हणून पाहिलं (१रा १५:१४, २३; इन्साइट-१ १८४-१८५)

यावर विचार करा: ‘मीसुद्धा खऱ्‍या उपासनेसाठी आवेशी आहे का? जर एखाद्याने यहोवाला सोडून दिलं, मग तो माझा जवळचा नातेवाईक असला तरी, मी त्याच्याशी सगळे संबंध तोडून टाकतो का?’—२यो ९, १०.