देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“तुम्ही आणखी किती दिवस दोन मतांमध्ये डगमगत राहणार?”
एलीयाने इस्राएली लोकांना निर्णय घ्यायला स्पष्टपणे सांगितलं (१रा १८:२१; टेहळणी बुरूज१७.०३ १४ ¶६)
बआल खोटा देव आहे हे दिसून आलं (१रा १८:२५-२९; अनुकरण करा १०२ ¶१५)
यहोवाने चमत्कार करून सिद्ध केलं की तोच खरा देव आहे (१रा १८:३६-३८; अनुकरण करा १०४ ¶१८)
एलीयाने लोकांना सांगितलं की त्यांनी यहोवाच्या आज्ञा पाळून त्याच्यावरचा आपला विश्वास दाखवून द्यावा. (अनु १३:५-१०; १रा १८:४०) आज आपणसुद्धा यहोवाच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळतो आणि यावरून दाखवून देतो, की आपला त्याच्यावर विश्वास आहे आणि आपण फक्त त्याचीच उपासना करतो.