सेवाकार्यासाठी तयार व्हा
चर्चेसाठी नमुने
पहिली भेट
प्रश्न: देवाचं राज्य काय आहे?
वचन: यश ९:६, ७ किंवा मत्त ६:९, १०
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देवाचं राज्य काय करणार आहे?
शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?
पुनर्भेट
प्रश्न: देवाचं राज्य काय करणार आहे?
वचन: स्तो ७२:१६ किंवा मत्त १४:१९, २०
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देवाचं राज्य या पृथ्वीवर कधी येईल?
स्तोत्र ७२:१६ हे वचन शिकवण्याच्या साधनांमध्ये कुठे आहे?