२५ सप्टेंबर-१ ऑक्टोबर
एस्तेर ९-१०
गीत १०२ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“त्याने इतरांना मदत करायला आपल्या अधिकाराचा वापर केला”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
एस्ते ९:१५, १६—यहुद्यांनी लुटीतून काहीच का घेतलं नाही? (टेहळणी बुरूज०६ ३/१ ६ ¶४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) एस्ते ९:१-१४ (शिकवणे अभ्यास ११)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयावर बोला. (शिकवणे अभ्यास ६)
पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या आणि बायबल अभ्यास कसा चालवला जातो ते दाखवा. (शिकवणे अभ्यास १३)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम जीवनाचा आनंद घ्या! धडा १२, आणखी जाणून घेऊ या आणि मुद्दा ४ (शिकवणे अभ्यास १९)
ख्रिस्ती जीवन
“यहोवाच्या लोकांच्या भल्यासाठी काम करणारे मेंढपाळ”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय २२ ¶१०-२२
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १३ आणि प्रार्थना