देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
तुमचं यहोवावर किती गाढ प्रेम आहे ते दाखवत राहा
[ईयोब पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
सैतानाने असा दावा केला की ईयोब स्वार्थामुळे यहोवावर प्रेम करतो आणि त्याची सेवा करतो (ईयो १:८-११; टेहळणी बुरूज१८.०२ ६ ¶१६-१७)
आपलं यहोवावर खरं प्रेम नाही असा सैतान दावा करतो (ईयो २:४, ५; टेहळणी बुरूज१९.०२ ५ ¶१०)
सैतान खोटा आहे हे सिद्ध करण्याची संधी यहोवाने आपल्या प्रत्येकाला दिली आहे. (नीत २७:११) आपली परिस्थिती चांगली असो किंवा वाईट, आपण यहोवाला आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देऊन हे दाखवू शकतो, की आपलं त्याच्यावर किती प्रेम आहे.