४-१० सप्टेंबर
एस्तेर १-२
गीत १३७ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“एस्तेरसारखं नम्र राहायचा पुरेपूर प्रयत्न करा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
एस्ते २:५—मर्दखयचा अहवाल खरा आहे हे सिद्ध करणारे कोणते काही पुरावे आहेत? (टेहळणी बुरूज२२.११ ३१ ¶३-६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) एस्ते १:१३-२२ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: राज्य—मत्त ६:९, १० हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या. (शिकवणे अभ्यास १)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज२०.११ १३-१४ ¶३-७—विषय: येशू आणि स्वर्गदूतांद्वारे मदत (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
तुमचे मित्र काय म्हणतात—खरं सौंदर्य: (५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: आपण कसे दिसतो याबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगणं कठीण का जाऊ शकतं?
स्वतःबद्दल योग्य आणि संतुलित दृष्टिकोन बाळगायला १ पेत्र ३:३, ४ या वचनात दिलेलं तत्त्व आपल्याला कशी मदत करू शकतं?
संघटनेची कामगिरी: (१० मि.) सप्टेंबर महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय २१ ¶७-१२
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ११९ आणि प्रार्थना