देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
एस्तेरसारखं नम्र राहायचा पुरेपूर प्रयत्न करा
[एस्तेर पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
एस्तेर दिसायला खूप सुंदर होती (एस्ते २:७)
लोक एस्तेरची स्तुती आणि प्रशंसा करत होते तरीसुद्धा ती नम्र राहिली (एस्ते २:९, १५; टेहळणी बुरूज१७.०१ २५ ¶११; अनुकरण करा अध्या. १५ ¶१५)
स्वतःला विचारा, ‘मी स्वतःबद्दल काय विचार करतो हे माझ्या वागण्यातून आणि बोलण्यातून कसं दिसून येतं?’—टेहळणी बुरूज१७.०१ २५ ¶१२.