९-१५ ऑक्टोबर
ईयोब ४-५
गीत ११५ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“खोट्या माहितीपासून सावध राहा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
ईयो ४:४—कोणत्या बाबतीत ईयोबने आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण मांडलं आहे? (टेहळणी बुरूज०३ ५/१५ २१ ¶६–२२ ¶६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) ईयो ५:१-२७ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयावर बोला. (शिकवणे अभ्यास ४)
पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. jw.org वेबसाईटवर माहिती कशी शोधायची ते दाखवा. (शिकवणे अभ्यास १५)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम जीवनाचा आनंद घ्या! धडा १६ मुद्दा ५ (शिकवणे अभ्यास १६)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना नवीन समज—सारांश प्रश्न १-४
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ९८ आणि प्रार्थना