व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

३० सप्टेंबर–६ ऑक्टोबर

स्तोत्रं ९०-९१

३० सप्टेंबर–६ ऑक्टोबर

गीत १४० आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. मोठं आयुष्य फक्‍त यहोवाच देऊ शकतो

(१० मि.)

आपण स्वतः आपलं आयुष्य वाढवू शकत नाही (स्तो ९०:१०; टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१९.३ ५ ¶३-५)

यहोवा “अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत” आहे (स्तो ९०:२; टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१९.१ ५, चौकट)

यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांना तो सर्वकाळचं जीवन देऊ शकतो आणि नक्की देईल (स्तो २१:४; ९१:१६)

यहोवाच्या स्तरांविरुद्ध असलेले वैद्यकीय उपचार स्वीकारून त्याच्यासोबतचं नातं कधीच बिघडू देऊ नका.​—टेहळणी बुरूज२२.०६ १८ ¶१६-१७.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. बायबलवर चर्चा न करता समोरच्या व्यक्‍तीला कशाची चिंता आहे हे त्याच्याकडून काढून घ्या. यामुळे त्याला रोजच्या जीवनात बायबलचा कसा फायदा होऊ शकतो हे तुम्हाला कळेल. (शिष्य बनवा  धडा १ मुद्दा ३)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. (शिष्य बनवा  धडा १ मुद्दा ४)

६. भाषण

(५ मि.) शिष्य बनवा  आणखी माहिती क मुद्दा ५​—विषय: आपल्याला या पृथ्वीवर कायम राहता येईल. (शिकवणे  अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

गीत १५८

७. देवाने दाखवलेल्या धीराची कदर करा​—वेळेबद्दल यहोवाचा दृष्टिकोन

(५ मि.) चर्चा.

व्हिडिओ दाखवा. मग विचारा:

  •   वेळेबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे यावर विचार केल्यामुळे आपल्याला त्याच्या अभिवचनांची धीराने वाट पाहायला कशी मदत होऊ शकते?

८. सप्टेंबर महिन्यासाठी संघटनेची कामगिरी

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५७ आणि प्रार्थना