व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

९-१५ सप्टेंबर

स्तोत्रं ८२-८४

९-१५ सप्टेंबर

गीत ८४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

कोरहच्या मुलांपैकी एक जण मंदिराच्या अंगणात असलेल्या पाकोळीच्या घरट्याकडे एकटक पाहतोय

१. तुम्हाला सेवेत मिळालेल्या जबाबदाऱ्‍यांची कदर करा

(१० मि.)

आपल्याला मिळालेल्या जबाबदाऱ्‍यांची आपण कदर करतो (स्तो ८४:१-३; टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.६-E ८ ¶२-३)

ज्या जबाबदाऱ्‍या तुम्हाला मिळायला हव्या असं तुम्हाला वाटतं, त्यांवर लक्ष देण्याऐवजी तुम्ही सध्या ज्या जबाबदाऱ्‍या सांभाळत आहात त्यांवर लक्ष द्या (स्तो ८४:१०; टेहळणी बुरूज०८ ७/१५ ३० ¶३-३१ ¶१)

यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करणाऱ्‍या प्रत्येकाला तो आशीर्वाद देतो (स्तो ८४:११; टेहळणी बुरूज२०.०१ १७ ¶१२)

प्रत्येक जबाबदारी पार पाडत असताना आशीर्वाद मिळतात, पण काही आव्हानंसुद्धा येतात. असं असलं तरी तुम्ही जर आशीर्वादांवर लक्ष दिलं, तर कोणतीही जबाबदारी तुम्हाला आनंदाने पार पाडता येईल.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ८२:३​—मंडळीतल्या ‘अनाथांवर’ प्रेम करणं आणि त्यांची काळजी घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? (इन्साइट-१ ८१६)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. सहानुभूती दाखवा​—येशूने काय केलं?

(७ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिष्य बनवा  धडा ९ मुद्दे १-२ वर चर्चा करा.

५. सहानुभूती दाखवा​—येशूने केलं तसं करा

ख्रिस्ती जीवन

गीत ५७

६. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

७. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १३० आणि प्रार्थना