भारतातील, पश्‍चिम बंगाल इथं एका आई आणि मुलीला प्रचार केला जात आहे

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका सप्टेंबर २०१६

नमुना सादरीकरणं

आपल्या पत्रिका आणि देव आपली काळजी करतो हे सिद्ध करणारे बायबलमधील सत्य यांसाठी नमुना सादरणीकरणं. दिलेली उदाहरणं वापरून स्वतःचं सादरीकरण तयार करा.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“यहोवाच्या नियमशास्त्राप्रमाणे चाला”

यहोवाच्या नियमशास्त्राप्रमाणे चालण्याचा काय अर्थ होतो? स्तोत्र ११९ लिहिणारा स्तोत्रकर्ता आज आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे

ख्रिस्ती जीवन

प्रचार करताना लहान मुलाने दार उघडलं तर

योग्य प्रकारे उत्तर देऊन पालकांना आदर कसा दाखवाल.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“यहोवा मला साहाय्य करतो”

स्तोत्र १२१ मध्ये यहोवा देत असलेल्या संरक्षणाबद्दल उदाहरणं देऊन समजावलं आहे.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

आपल्याला अद्‌भुत रीतीने घडवलं आहे

स्तोत्र १३९ मध्ये दावीद सृष्टीतील यहोवाच्या अद्‌भुत रचनेसाठी त्याची स्तुती करतो.

ख्रिस्ती जीवन

बायबल अभ्यास घेताना या गोष्टी टाळा

विद्यार्थ्याच्या मनापर्यंत पोहचण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“यहोवा थोर व परमस्तुत्य आहे”

यहोवा आपल्या सर्व एकनिष्ठ सेवकांबद्दल जी काळजी करतो त्याबद्दल दाविदाला कसं वाटत होतं ते स्तोत्र १४५ मध्ये सांगितलं आहे.

ख्रिस्ती जीवन

सेवाकार्यातील आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—आवड दाखवणाऱ्यांना सभांना येण्याचं उत्तेजन द्या

बायबल विद्यार्थी आणि आवड दाखवणारे, सभांना येऊ लागल्यावर लवकर प्रगती करतात.