व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१२-१८ सप्टेंबर

स्तोत्रे १२०-१३४

१२-१८ सप्टेंबर
  • गीत ३३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-34 (पान १)—रागात असलेल्या घरमालकाला शांतपणे उत्तर द्या.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-34 (पान १)—सभेला येण्याचं आमंत्रण द्या.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ ८ परि. ६—दिलेली माहिती विद्यार्थी कशी लागू करू शकतो हे समजण्यास त्याला मदत करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३७

  • यहोवाने माझ्यासाठी खूप काही केलं: (१५ मि.) हा jw.org वरील व्हिडिओ दाखवा. (ABOUT US > ACTIVITIES इथं जेहोवा हॅज डन सो मच फॉर मी या व्हिडिओ वर क्लिक करा आणि मराठी भाषा निवडा.) पुढील प्रश्नांवर चर्चा: यहोवाने क्रिस्टलला कशी मदत केली आणि यामुळे तिला कसं प्रोत्साहन मिळालं? ती जेव्हा नकारात्मक विचारांनी खूप निराश होते तेव्हा काय करते? क्रिस्टलच्या अनुभवावरून तुम्हाला कशी मदत झाली?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ४ परि. १६-३१, पृ. ४७ वरील उजळणी प्रश्न

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ५० आणि प्रार्थना