जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका सप्टेंबर २०१८
चर्चेसाठी नमुने
देवाला लोकांविषयी काय वाटतं याबद्दल चर्चेसाठी नमुने.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
येशू पहिला चमत्कार करतो
येशूने केलेल्या पहिल्या चमत्कारामुळे आपल्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल समजतं.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
येशू शोमरोनी स्त्रीला साक्ष देतो
अनौपचारिक रीत्या साक्ष देण्यासाठी स्त्रीच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टींचा उपयोग करून येशूने संभाषण सुरू केलं.
ख्रिस्ती जीवन
सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—साक्ष देण्यासाठी संभाषणाची सुरुवात करणं
अनोळखी लोकांशी संभाषण सुरू करण्याचं कौशल्य आपण कसं वाढवू शकतो?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
योग्य हेतूने येशूच्या मागे जा
काही शिष्यांची स्वार्थी मनोवृत्ती होती म्हणून ते अडखळले आणि त्यांनी येशूच्या मागे जाणं सोडून दिलं.
ख्रिस्ती जीवन
काहीही वाया गेलं नाही
येशूसारखं आपणही यहोवाकडून मिळणाऱ्या गोष्टी वाया न घालवता त्यांबद्दल कदर दाखवू शकतो.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
येशूने आपल्या पित्याचा गौरव केला
देवाने दिलेलं काम पूर्ण करणं हे येशूचं मुख्य ध्येय होतं.
ख्रिस्ती जीवन
येशूसारखी नम्रता दाखवा
आपल्याला जेव्हा मंडळीत जबाबदाऱ्या किंवा सुहक्क मिळतात तेव्हा आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो?