चर्चेसाठी नमुने
●○○ पहिली भेट
प्रश्न: देवाविषयी जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांबद्दल त्याला काय वाटतं?
वचन: १पेत्र ५:६, ७
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देवाला आपल्या प्रत्येकाची कितपत काळजी आहे?
○●○ पहिली पुनर्भेट
प्रश्न: देवाला आपल्या प्रत्येकाची कितपत काळजी आहे?
वचन: मत्त १०:२९-३१
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देव आपल्या भावना समजून घेतो हे आपल्याला कसं कळतं?
○○● दुसरी पुनर्भेट
प्रश्न: देव आपल्या भावना समजून घेतो हे आपल्याला कसं कळतं?
वचन: स्तो १३९:१, २, ४
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देव दाखवत असलेल्या प्रेमामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?