व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१०-१६ सप्टेंबर

योहान ३-४

१०-१६ सप्टेंबर
  • गीत १८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • येशू शोमरोनी स्त्रीला साक्ष देतो”: (१० मि.)

    • योह ४:६, ७—येशू थकला होता तरी त्याने शोमरोनी स्त्रीशी बोलण्यात पुढाकार घेतला (“थकलेला येशू” अभ्यासासाठी माहिती-योह ४:६, nwtsty)

    • योह ४:२१-२४—येशूने अनौपचारिक रीतीने प्रचार केल्यामुळे बऱ्‍याच जणांना साक्ष मिळाली

    • योह ४:३९-४१—येशूने घेतलेल्या मेहनतीमुळे अनेक शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • योह ३:२९—या वचनाचा काय अर्थ होतो? (“वराचा मित्र” अभ्यासासाठी माहिती-योह ३:२९, nwtsty)

    • योह ४:१०—“जीवनाचं पाणी” या येशूच्या वाक्यांशाचा शोमरोनी स्त्रीने काय अर्थ काढला असावा, पण येशूला काय म्हणायचं होतं? (“जीवनाचं पाणी” अभ्यासासाठी माहिती-योह ४:१०, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) योह ४:१-१५

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन