व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

येशूसारखी नम्रता दाखवा

येशूसारखी नम्रता दाखवा

येशू जरी आजपर्यंत होऊन गेलेल्यांपैकी सर्वश्रेष्ठ मनुष्य होता तरी त्याने यहोवाचा गौरव करून नम्रता दाखवली. (योह ७:१६-१८) याच्या अगदी उलट, सैतान हा दियाबल म्हणजे ‘निंदा करणारा’ बनला. (योह ८:४४) परूशी लोकांच्या वागण्यातून सैतानाची वृत्ती दिसून येत होती. त्यांच्या गर्विष्ठ स्वभावामुळे ते मसीहावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या प्रत्येकाला तुच्छ समजायचे. (योह ७:४५-४९) आपल्याला जेव्हा मंडळीत जबाबदाऱ्‍या किंवा सुहक्क मिळतात तेव्हा आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो?

“तुमची एकमेकांवर प्रीती” असू द्याहेवा करू नका, बढाई मारू नका, भाग १ हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नाचं उत्तर द्या:

  • ऍलेक्सने गर्विष्ठ वृत्ती कशी दाखवली?

“तुमची एकमेकांवर प्रीती” असू द्याहेवा करू नका, बढाई मारू नका, भाग २ हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • ऍलेक्सने नम्रता कशी दाखवली?

    ऍलेक्सने बिपीन आणि केविनला कसं प्रोत्साहन दिलं?

“तुमची एकमेकांवर प्रीती” असू द्यागर्वानं व गैरशिस्तीनं वागू नका, भाग १ हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नाचं उत्तर द्या:

  • ब्रदर हॅरी नम्रता दाखवण्यात कसे कमी पडले?

“तुमची एकमेकांवर प्रीती” असू द्यागर्वानं व गैरशिस्तीनं वागू नका, भाग २ हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • ब्रदर हॅरीने नम्रता कशी दाखवली?

    ब्रदर हॅरीच्या उदाहरणातून फिबीला काय शिकायला मिळालं?