३-९ सप्टेंबर
योहान १-२
गीत ५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“येशू पहिला चमत्कार करतो”: (१० मि.)
[योहान पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
योह २:१-३—लग्नाच्या मेजवानीत एक लाजिरवाणी गोष्ट घडू शकली असती (टेहळणी बुरूज१५ ६/१५ पृ. ४ परि. ३)
योह २:४-११—येशूने केलेल्या चमत्कारामुळे त्याच्या शिष्यांचा विश्वास मजबूत झाला (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १५ परि. ६)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
योह १:१—“शब्द” हा सर्वसमर्थ देवासारखा होता, असं योहानला म्हणायचं नव्हतं हे आपण कोणत्या कारणांवरून सांगू शकतो? (बायबल काय शिकवते पृ. २०३ परि. १)
योह १:२९—बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने येशूला “देवाचा कोकरा” असं का म्हटलं? (“देवाचा कोकरा” अभ्यासासाठी माहिती-योह १:२९, nwtsty)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) योह १:१-१८
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायलं मिळतं अध्या. ४ सत्य २
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (८ मि.)
संघटनेची कामगिरी: (७ मि.) सप्टेंबर महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या पृ. ३३ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३९ आणि प्रार्थना