व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

Ismail Sen/Anadolu Agency via Getty Images

जागे राहा!

टर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंप—बायबल काय म्हणतं?

टर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंप—बायबल काय म्हणतं?

 ६ फेब्रुवारी २०२३ ला टर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे मोठे हादरे बसले. यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.

  •   “सोमवारी झालेल्या मोठ्या भूकंपामुळे टर्की आणि उत्तर-पश्‍चिम सीरियाच्या भागांमध्ये ३७०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. हजारो जण जखमी झाले, तर कित्येक बेघर झाले. शिवाय कडाक्याची थंडी असल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.”​—रॉयटर्स, ६ फेब्रुवारी २०२३.

 अशा दुर्घटना घडतात तेव्हा आम्हाला खूप दुःख होतं. अशा वेळी “सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव” यहोवा आपल्याला दिलासा देऊ शकतो. (२ करिंथकर १:३) तो बायबलमधून आपल्याला “धीर धरायला” मदत करतो आणि “सांत्वन” देतो.—रोमकर १५:४.

 बायबलमधून आपल्याला कळतं, की:

  •   भूकंपांबद्दल आधीच काय सांगण्यात आलं होतं.

  •   आपल्याला सांत्वन आणि आशा कशी मिळू शकते.

  •   देव सर्व दुःख आणि त्रास कसं काढून टाकेल.

 यांबद्दल बायबल काय म्हणतं हे जाणून घेण्यासाठी हे लेख वाचा:

a बायबलमध्ये देवाचं नाव ‘यहोवा’ असं दिलं आहे.—स्तोत्र ८३:१८.