व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चला यहोवाच्या मित्रांकडून शिकू या

हाबेल

हाबेल

हाबेल या यहोवाच्या मित्राकडून शिकण्यासाठी प्रिंट केलेल्या या ॲक्टिव्हीटीचा वापर करा.

आईवडिलांनो, आपल्या मुलांसोबत उत्पत्ती ४:२-५ आणि इब्री लोकांना ११:४ ही वचनं वाचा आणि त्यांवर चर्चा करा.

ही ॲक्टिव्हीटी डाऊनलोड आणि प्रिंट करा.

पहिल्या पानावर दिलेली चित्रं कापा आणि दिलेल्या सूचनांप्रमाणे ती दुसऱ्‍या पानावर चिकटवा. ही ॲक्टिव्हिटी करत असताना व्हिडिओमधल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या. तुमच्याकडे आधीच्या हसत-खेळत शिकामधली चित्रं असतील तर ती एकत्र करा आणि त्यांचं एक पुस्तक बनवा.