लिगल नोटीस
कॉपीराईट
© 2014 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania, Inc. सर्वाधिकार स्वाधीन.
ही वेबसाईट, Watchtower Bible and Tract Society of New York, Inc. (“Watchtower”) याद्वारे प्रकाशित व चालवली जाते. अन्यथा सूचित केले नसल्यास, या वेबसाईटवरील सर्व मजकूर व इतर माहिती Watchtower Bible and Tract Society of New York, Inc. यांच्या मालकीची आहे.
ट्रेडमार्क्स
अडोब, अडोब लोगो, ॲक्रोबॅट व ॲक्रोबॅट लोगो हे अडोब सिस्ट्मस् इन्कॉर्पोरेटेडचे ट्रेडमार्क्स आहेत. आयट्यून व आयपॉड हे ॲपल निगमितचे ट्रेडमार्क्स आहेत. इतर सर्व ट्रेडमार्क्स व रजिस्टर्ड ट्रेडमार्क्स त्या त्या अधिकृत कंपन्यांच्या मालकीचे आहेत.
वेबसाईट वापरासंबंधी अटी आणि लायसन्स
तुमच्या वेबसाईट वापरावर या अटी नियंत्रण करतात. ही वेबसाईट वापरण्याद्वारे तुम्ही त्याच्या सर्व अटी मान्य करता. वेबसाईट वापरासंबंधी असलेल्या अटी किंवा त्याचे काही भाग तुम्हाला मान्य नसतील तर तुम्ही ही वेबसाईट वापरू नये.
योग्य वापर कसा कराल? खाली दिलेली बंधने/निर्बंध आणि वापरासंबंधी अटीमध्ये असलेल्या इतर कोणत्याही अटी यांचे पालन करून तुम्ही तुमच्या वैयक्तिक वापराकरता किंवा व्यवसायाच्या कारणाव्यतिरीक्त या वेबसाईटवरील कॉपीराइट केलेले आर्टवर्क, इलेक्ट्रॉनिक प्रकाशने, संगीत, फोटो, माहिती, व्हिडिओ (“कंटेंट”) पाहू शकता, डाउनलोड आणि प्रिंट करू शकता. त्यामुळे या गोष्टी करू नका:
या वेबसाईटवरील कोणतीही माहिती इंटरनेटवर पोस्ट करू नका (कोणतेही वेबसाईट, फाइल-शेरींग साईट किंवा सोशल नेटवर्क);
या वेबसाईटवरील माहिती कोणतेही सॉफ्टवेर ॲप्लीकेशन किंवा त्याचा काही भाग म्हणून पुन्हा प्रकाशीत करू नका;
व्यवसायाच्या कारणासाठी किंवा पैसे मिळवण्याच्या हेतूने (यातून काही नफा नसला तरी) या वेबसाईटवरील माहितीची नक्कल किंवा त्याचा गैरवापर करू नका; त्यामध्ये कंप्यूटर ॲप्लीकेशन्स् जे वेबसाईटला कनेक्टेड किंवा लिंक्ट (स्टॅटीक किंवा डायनॅमिक) आहेत त्यांचे वितरण करणे देखील समाविष्ट आहे;
सोर्स कोड किंवा टूल्स क्रिएट करून ती वितरीत करण्याच्या किंवा कोणत्याही पद्धतशीर किंवा ऑटोमेटेड डेटा कलेक्ट करण्याच्या प्रक्रियेचे (यामध्ये अमर्याद स्क्रेपींग, डेटा मायनिंग, डेटा एक्सट्रॅक्शन आणि डेटा हारवेस्टींग यांचा समावेश आहे) टेक्निक्स कंडक्ट करण्याच्या हेतूने ही वेबसाईट ॲक्सेस करू नका;
वेबसाईट किंवा त्यावरून पुरवलेल्या सेवा यांमध्ये अडथळा आणणे किंवा थेटपणे पुरवलेल्या वेबसाईट आणि त्यातील सेवा यांचा वापर करण्याऐवजी अशाप्रकारची पद्धत वापरून वेबसाईटचा किंवा त्यातील सेवांचा गैरवापर करणे;
वेबसाईटचा अशा प्रकारे वापर करणे ज्याद्वारे त्याचे काही नुकसान होईल किंवा वेबसाईट उपलब्ध किंवा ॲक्सेस करण्यामध्ये अडचणी येतील; किंवा जे बेकायदेशीर, फसवणूक, किंवा नुकसान करण्याच्या हेतूने केलेले कोणतेही कार्य;
मार्केटींगच्या उद्देशाने या वेबसाईटचा वापर करणे
वापरासंबंधी अटी तोडल्या तर
वापरासंबंधी अटीतील किंवा वॉचटॉवरच्या इतर कोणत्याही अटी तुम्ही तोडल्या तर आम्हाला योग्य वाटेल ती करवाई आम्ही करू. तुम्हाला या साईटचा ॲक्सेस मिळणार नाही, IP ॲड्रेसचा उपयोग करून तुमच्या कंप्यूटरवरील वेबसाईटचा ॲक्सेस ब्लॉक करू, किंवा तुम्हाला इंटरनेट सेवा पुरवणाऱ्याला या साईटचा ॲक्सेस ब्लॉक करण्यास आणि/किंवा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास सांगू.
फेरबदल
वॉचटॉवर वेळोवेळी या वापरासंबंधी अटींमध्ये सुधारणा करेल. वेबसाईट वापरासंबंधी सुधारीत अटी ते पब्लीश केलेल्या तारखेपासून लागू होतील. अटींबद्दलची नवीन माहिती जाणून घेण्यासाठी कृपया नियमितपणे हा पेज पाहा.
कायदा आणि न्यायधिकार
वापरासंबंधी या अटी State of New York, U.S.A. च्या कायद्यानुसार नियंत्रीत आणि तयार केले जातात. State of New York, U.S.A. च्या अधिकाराखाली असलेले स्टेट किंवा फेडरल कोर्ट, वापराच्या अटीसंबंधी कोणतीही कायदेशीर कार्यवाही करू शकते.
वेगळे करण्याचा हक्क
समान अधिकार असलेल्या कोर्टाने वापरासंबंधी अटीतील काही अटी चुकीच्या, किंवा बेकायदेशीर ठरवल्या तर बाकीच्या अटी लागू होतील. वॉचटावरने दिलेल्या वापरासंबंधी अटींची अंमलबजावणी झाली नाही, तर त्याचा अर्थ हा होत नाही की त्यांना त्या अटी बळजबरीने लागू करता येत नाहीत किंवा त्या लागू करण्याचा त्यांना अधिकार नाही.
संपूर्ण करार
वेबसाईट वापरण्यासंबंधी तुमच्यामध्ये आणि वॉचटावरमध्ये जे सर्व करार झाले आहेत त्यांचा वापरासंबंधीच्या या अटींमध्ये समावेश होतो. वेबसाईट वापरण्यासंबंधी आधीचे करार बदलले आहेत त्यांचाही या अटींमध्ये समावेश होतो.