व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ३६

मनाचं रक्षण करू या!

मनाचं रक्षण करू या!

(नीतिवचनं ४:२३)

  1. १. म-ना-चे र-क्षण क-रू या,

    आ-हे चं-च-ल हे,

    ह-री-णा-प-री बा-ग-डे

    स-र्व-त्र पा-हा ते.

    हिर-वळ ज-गा-ची पा-हू-न

    बे-भा-न ते हो-ते,

    रा-ह-ण्या या-हा-च्या घ-री

    त्या शिक-वा-वे ला-गे.

  2. २. म-ना-ची वृ-त्ती स-र्व-दा

    ठे-वा न-म्र अ-शी,

    कुं-भा-रा-च्या हा-ती ओ-ली

    म-ऊ मा-ती ज-शी.

    या-हा-ची व-च-ने दे-ती

    आ-का-र या म-ना,

    ती पा-ळ-ता मि-ळे ख-रे

    सौं-द-र्यं जी-व-ना.

  3. ३. रो-ज बो-लू या या-हा-शी

    म-ना-त-ले सा-रे,

    वच-ना-तून सा-ठ-वू क-ण

    त्या-च्या वि-चा-रां-चे.

    हो-तील उ-त्प-न्‍न मग मो-ती,

    अन-मो-ल ज्ञा-ना-चे.

    ये-ऊन ज-वळ त्या-च्या हो-ऊ

    प्रि-य मि-त्र त्या-चे.