व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ७२

राज्याचं सत्य घोषित करू या!

राज्याचं सत्य घोषित करू या!

(प्रेषितांची कार्यं २०:२०, २१)

  1. १. अं-धा-री वाट अ-ज्ञा-ना-ची,

    जी चा-ल-लो ए-के-का-ळी.

    या-हा-ने प्र-का-श-ली,

    रा-ज्या-चे स-त्य सां-गु-नी.

    उ-ज-ळ-ली दृ-ष्टी ते-व्हा,

    इ-च्छा या-हा-ची जा-ण-ण्या.

    वै-भ-वी ना-वा त्या-च्या,

    सा-ऱ्‍या पृ-थ्वी-व-री उं-चा-व-ण्या.

    सा-क्ष दे-तो, आ-ता ख-री,

    घ-रो-घ-री, मा-र्गा-व-री.

    न-म्र लो-कां शि-क-व-तो,

    मि-ळ-व-ण्या मु-क्‍ती ख-री.

    वा-ढो ख-री उ-पा-स-ना,

    ज-गी सा-ऱ्‍या, ही का-म-ना.

    ठे-वु-नी झ-टू स-दा,

    आ-नं-द-वू य-हो-वा-च्या म-ना!

(यहो. ९:९; यश. २४:१५; योहा. ८:१२, ३२ ही वचनंसुद्धा पाहा.)