गीत ८०
यहोवा किती चांगला आहे हे पारखून पाहा!
१. य-हो-वा-ला प्रि-य आ-म्ही,
म्ह-णे, ‘हे मा-झे सा-क्षी-दार.’
जा-गू आ-म्ही-ही दि-ले-ल्या ना-वा,
अन् वा-च-वू लो-कां-चे प्राण.
(कोरस)
भ-ला य-हो-वा आ-हे कि-ती,
पा-र-खून त्या-ला पा-हा.
पू-र्ण म-ना-ने से-वा क-रा,
रा-हाल सु-खी जी-व-नात.
२. मिळ-ती आ-शी-र्वाद ह-जा-रो,
पू-र्ण-वे-ळे-च्या से-व-कां.
मा-नू स-मा-धान जर थो-ड्या-म-ध्ये,
य-हो-वा पुर-वेल ग-र-जा.
(कोरस)
भ-ला य-हो-वा आ-हे कि-ती,
पा-र-खून त्या-ला पा-हा.
पू-र्ण म-ना-ने से-वा क-रा,
रा-हाल सु-खी जी-व-नात.
(मार्क १४:८; लूक २१:२; १ तीम. १:१२; ६:६ ही वचनंसुद्धा पाहा.)